Current Issue
Essay by Ashok Gopal
Volume 3 | Issue 8 [December 2023]
Ambedkar and Food
Volume 3 | Issue 8 [December 2023]
A deep interest in food is not something one would immediately associate with B.R. Ambedkar, but from accounts of people who were close to him, we know that he liked to eat well. From his Marathi biographer, C.B. Khairmode, we know that he loved bombil chutney—dried Bombay Duck, roasted, ground, and cooked with chopped onions, tomatoes, and spices—made by his first wife, Ramabai. From the published reminiscences of his second wife, Savita, we know that from his student days abroad, he developed a lifelong liking for …
अंबेडकर और अन्न
वर्ष 3 | अंक 8 [दिसम्बर 2023 ]
बाबासाहेब अंबेडकर को याद करते हुए ऐसा अनुमान नहीं लगाया जा सकता है कि उनकी बहुत रुचि खाने में कभी रही होगी । लेकिन जिन लोगों का अंबेडकर के साथ नज़दीक का संग साथ रहा था , उनके अनुसार, अंबेडकर को अच्छी तरह से खाना पसंद था। उनके मराठी बायोग्राफर सी. बी. खैरमोडे की मार्फत हम यह जानते हैं कि उन्हें अपनी पहली पत्नी , रमाबाई , के हाथों से बनाई गई बोम्बिल चटनी (सुखाया बॉम्बे बत्तख, जिसे भुनकर , कूट कर, टमाटर , प्याज़ और किस्म किस्म के मसालों में लपेट कर बनाया जाता है) बहुत पसंद थी। उनकी दूसरी पत्नी सविता के संस्मरणों से हमें पता चलता है कि अपने विदेश के प्रवासी छात्र जीवन से ही उनकी रुचि पश्चिमी खानपान में रही और वह जीवन पर्यंत बनी रही। लेकिन इन सब के बावजूद अंबेडकर की खाने में रुचि सीमित थी; …
आंबेडकर आणि अन्न
वर्ष 3 | अंक 8 [दिसम्बर 2023 ]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अन्नपदार्थांमध्ये विशेष रूची होती, असं बहुधा अनेकांना पटकन वाटणार नाही. पण आंबेडकरांच्या निकटवर्तीयांनी नोंदवलेल्या माहितीनुसार त्यांना चांगलं खायला आवडत असे. आंबेडकरांना त्यांची पहिली पत्नी रमाबाई यांच्या हातची ‘बोंबील चटणी’ अत्यंत प्रिय होती, असं त्यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी नमूद केलं आहे. आंबेडकरांना परदेशात शिकत असताना पाश्चात्त्य खाद्यपदार्थांची चव पसंत पडली आणि ही त्यांची आवड आयुष्यभर टिकून राहिली, असं त्यांच्या दुसऱ्या पत्नी सविता यांनी आत्मचरित्रात नोंदवलं आहे. त्यांच्या खाद्यपदार्थांमधील रूचीमध्ये खूप वैविध्य नव्हतं; वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा स्वाद घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्यांपैकी ते नव्हते. त्यांचे एकंदर प्राधान्यक्रम आणि परिस्थिती बघता हे आश्चर्यकारकही नाही. ते एकाच वेळी …
















